Dhule: राज्यात \'डोळे येण्या\'च्या समस्येमध्ये वाढ, वेगाने पसरतोय संसर्ग
2023-07-28
19
पुण्यातील देवाची आळंदी परिसरात तब्बल 1,600 मुले कंजंक्टिव्हायटिस या समस्येने ग्रस्त आहेत. धुळ्यातील अनेक लोक ‘डोळे येणे’ या नेत्ररोगाशी सामना करत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती